Mastodon Share
Sharing on Mastodon:

बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक 4 स्थापन करण्याचा राज्य शासनाचा निर्णय.* अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलित

राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर तालुक्यातील कोर्टीमक्ता येथे भारत राखीव बटालियन क्रमांक 4 स्थापन करण्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्य शासनास कायदा व...

https://write.as/vsabdndm7g4e1.md
@write_as@writing.exchange

HomeAbout